मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका; बँक खातं होईल रिकामं!

बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानातही वेगवेगळे बदल होत आहेत. पण त्याचसोबत ऑलाइन गंडा घालण्याचे प्रकारही सध्या खूपच वाढीस लागले आहेत. नुकताच पुण्यातील एका डॉक्टरला अशाप्रकारे मॅसेजद्वारे फसवणूक करत लूटल्याचा प्रकार उघडकीस आला.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2GBTHQm

Comments

clue frame