पबजी गेमसाठी तरुणाचा मेहुण्यावर चाकू हल्ला

पबजी खेळत असताना पहाटेच्या सुमारास मोबाइलची बॅटरी उतरल्यामुळे संतापलेल्या तरुणाने वाद घालत चक्क होणाऱ्या मेहुण्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना कल्याण पूर्व येथे घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2SKtplp

Comments

clue frame