लावा कंपनीचा ब्रांड समजला जाणाऱ्या झोलो (Xolo) ने भारतीय बाजारात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. झोलोने नवा Xolo Era 4X हा स्मार्टफोन लाँच केला असून या फोनची विक्री ९ जानेवारीपासून अॅमेझॉनवर सुरू होणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2C7uSHS
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2C7uSHS
Comments
Post a Comment