ऑनलाइन टीव्ही विक्रीत नंबर वन असलेली शाओमी कंपनी लवकरच (Xioami MI TV) ६५ इंचाची एलईडी टीव्ही लाँच करणार आहे. शाओमीनं याआधी ३२ इंचाची टीव्ही भारतीय बाजारात लाँच केली होती व याला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला होता.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2LNY8I6
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2LNY8I6
Comments
Post a Comment