Xiaomiने भारतात लाँच केला AirPOP PM2.5 पर्यावरण विरोधी मास्क

Xiaomi ने भारतात Mi AirPOP PM2.5 पर्यावरण विरोधी मास्क अधिकृतपणे लाँच केला आहे. Xiaomi ची सुधारित एअर फिल्टर तंत्रज्ञानावर आधारित मास्कची किंमत भारतात फक्त २४९ रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात दोन मास्क मिळणार आहेत.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2CLFZrs

Comments

clue frame