SBA-1 HF : हेलमेट न काढता कॉल उचला, संगीत ऐका!

बाइकवर असताना फोन आला किंवा संगीत ऐकण्याची इच्छा झाली तर गाडी थांबवून रस्त्याच्या कडेला उभी करण्याची गरज नाही. बाइक चालवताना तुम्ही कॉल घेवू शकता किंवा तुम्ही तुमचं आवडतं गाणं ऐकू शकता. स्टीलबर्ड हायटेक इंडिया कंपनीने एक नवीन हेलमेट आणले आहे. या हेलमेटमुळे बाइक चालू असताना कॉल उचलण्याची आणि गाणं ऐकण्याची सुविधा मिळणार आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2FkTekS

Comments

clue frame