नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्मार्टफोनच्या किंमती कमी व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी शाओमीने आपल्या स्मार्टफोनमध्ये कपात केल्यानंतर आता सॅमसंग कंपनीनेही आपल्या ४ स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंगच्या फ्लॅगशीपमध्ये 'सॅमसंग गॅलेक्सी नोट ८' या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल १३ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2RRanJk
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2RRanJk
Comments
Post a Comment