Samsung Galaxy M10, Galaxy M20च्या सर्व फोन्सच्या किंमती झाल्या लीक

सॅमसंग कंपनी गॅलेक्सी एम१० आणि गॅलेक्सी एम२० या दोन्ही फोनचे २-२ प्रकार घेऊन येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम१० ३जीबी रॅम+३२ जीबी स्टोरेज आणि २जीबी रॅम +१६ जीबी स्टोरेज अशा दोन प्रकारात सादर करणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2AWYMz1

Comments

clue frame