Reliance ने आपला स्वत:चा JioBrowser लाँच केला आहे. कंपनीने हा पहिला भारतीय वेबब्राऊझर असल्याचा दावा केला आहे. जिओब्राऊझरमध्ये ग्राहकांसाठी अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहेत. हा ब्राऊझर ८ भाषांना सपोर्ट करणार आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2VB0b6N
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2VB0b6N
Comments
Post a Comment