Redmi Note 7: रेडमी नोट ७ ची आजपासून विक्री

शाओमीचा ४८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असलेला 'रेडमी नोट ७' स्मार्टफोन नुकताच लाँच झाला असून त्याची विक्री आजपासून होणार आहे. चीनमध्ये १० जानेवारी २०१९ ला हा फोन लाँच करण्यात आला होता. भारतात या फोनची किंमत १० हजार ३०० रुपये इतकी आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2suULNi

Comments

clue frame