चीनची मोबाइल कंपनी रिअलमी (Realme) चा ७ जानेवारीपासून सुरू झालेला रिअलमी यो डेज (Realme Yo! Days) सेलचा आज अखेरचा दिवस आहे. तीन दिवसांच्या या सेलमध्ये ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. २,३९९ रुपयांची बॅगपॅक (पाठीवरची बॅग) ग्राहकांना केवळ १ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. तसेच ४९९ रुपयांचा इअरबड्स फ्री मिळवण्याची संधी आहे. हा सेल ७ जानेवारीपासून सुरू झाला असून या सेलचा आजचा अखेरचा दिवस आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2sj7gvo
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2sj7gvo
Comments
Post a Comment