Realme Yo! Days sale: २,३९९ रुपयांची बॅगपॅक १ रुपयांत खरेदीची संधी

चीनची मोबाइल कंपनी रिअलमी (Realme) चा आजपासून रिअलमी यो डेज (Realme Yo! Days) सुरू होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. २,३९९ रुपयांची बॅगपॅक (पाठीवरची बॅग) ग्राहकांना केवळ १ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Ff5SSo

Comments

clue frame