PUBG नाइट मोडसह मिळणार पोलार लाइट्स, उत्सुकता शिगेला

पबजीचे आकर्षण वाढतच आहे, सोबतच यात नवीन अपडेट्स वारंवार समाविष्ट होत आहेत. अलीकडेच यात विकेंडी मॅप पबजी मोबाइल ग्राहकांनीही लाभ घेतला. या मॅपसाठी पबजीने पुढल्या अपडेटमध्ये नाइट मोड आणि एक चांगला पॅच समाविष्ट होणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2AXej1N

Comments

clue frame