PUBG : परीक्षा जवळ आल्या; 'पबजी'वर बंदी घाला

'भारतात पबजी खेळणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. घराघरांत पबजी खेळणारी मुले असून परीक्षा जवळ आल्याने पबजीवर बंदी घालण्यात यावी', अशी मागणी जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने राज्यपालांकडे केली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2MdSiQE

Comments

clue frame