PUBG: पबजी गेममुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

मोबाइलवर व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या तर देशभरात आहे. परंतु, सतत व्हिडिओ गेम खेळणे हे जीवावर बेतू शकते, याचा प्रत्यय नुकताच जम्मू-काश्मीरध्ये आला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2sjI5cd

Comments

clue frame