PUBG Lite Beta: पबजी खेळाडूंसाठी खुशखबर...!

पबजी या ऑनलाइन गेमचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पबजी कंपनीने कॉम्प्युटरवर खेळणाऱ्यांसाठी 'PUBG Lite Beta' हे नवीन व्हर्जन लॅान्च केले आहे. हे व्हर्जन प्रथम थाइलंडमध्ये लॅान्च करण्यात आले होते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2B7PDU6

Comments

clue frame