Honor V20 : ऑनर व्हू २० ग्लोबल मार्केटमध्ये लाँच

हुवेईचा ऑनर व्ह्यू २० (Honor V20) या स्मार्टफोनचे ग्लोबल व्हेरियंट फ्लॅगशीप पॅरिसमधील एका कार्यक्रमात लाँच करण्यात आले आहे. भारतात हा स्मार्टफोन २९ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. २९ जानेवारीपासून अॅमेझॉन इंडिया या वेबसाइटवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2S5JVfe

Comments

clue frame