Honor 10 Lite : ऑनर १० लाइट भारतात लाँच

ऑनरने नवा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे. ऑनरचा Honor 10 Lite हा स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्टवरून एक्सक्लूसिव्ह होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2RvmmNi

Comments

clue frame