गुगल प्ले स्टोरवरील ६ अॅप्सवरून जगभरातील २०० देशांतील युजर्सचा डेटा लीक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्पायवेअरच्या माध्यमातून हॅकर्स व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि स्नॅपचॅट युजर्सचा डेटा लीक करीत असल्याचे उघड झाले आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2TAM1kx
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2TAM1kx
Comments
Post a Comment