BSNL: भारत फायबर देणार १.१ रुपयात एक जीबी डेटा

बीएसएनएलने 'डेटा सुनामी' प्लान जाहीर केला आहे. ९८ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये बीएसएनएल अवघ्या १.१ रुपयात एक जीबी डेटा दररोज देणार आहे. या प्लानची वैधता २६ दिवस असणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2sBGmPK

Comments

clue frame