व्हॉट्सअॅपमध्ये नवा बग, मॅसेज रिप्लाय दिसताहेत चुकीचे

जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेज अॅप म्हणून ओळखलं जाणारं व्हॉट्सअॅप एका मागोमाग एक नवे फिचर्स लाँच करत आहे. पण हे नवे फिचर्स वापरत असताना अनेकदा युजर्सना 'व्हॉट्सअॅप बग'चाही सामना करावा लागतो.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Tp6Sr8

Comments

clue frame