६.५ मिलियन युजर्सचा व्होडाफोन आयडियाला बाय-बाय

उपलब्ध अहवालानुसार एअरटेलने या महिन्यात १,००,००० युजर्स जोडले आहेत. नोव्हेंबर २०१८पर्यंत देशात एकूण मोबाइल युजर्सची संख्या १.०२ बिलियन असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये देशात एकूण मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या १.०२ बिलियन झाली असल्याचे चित्र आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2AunCWA

Comments

clue frame