एकही भोक नसलेला पॉइंटलेस मोबाइल लाँच

Meizu ने जगातील पहिला 'पॉइंटलेस' मोबाइल लाँच केलाय. 'मिझू'च्या या नव्या मोबाइलला एकही भोक नाही. म्हणजे हा 'पाइंटलेस' मोबाइल आहे. साधारणपणे मोबाइलला चार्जिंग, हेडफोन जॅक, स्पीकर यासाठी वेगवेगळी भोकं असतात.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2BfVOWu

Comments

clue frame