भारतात व्हॉट्सअॅपने फेसबुकला मागे टाकले

भारतात सर्वात जास्त वापरला जाणारा अॅप म्हणून व्हॉट्सअॅप 'टॉप'वर पोहोचला आहे. व्हॉट्सअॅपने फेसबुकवर मात करीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. व्हॉट्सअॅप टॉपवर असून फेसबुक दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर शेअरइट, फेसबुक मेसेंजर आणि ट्रूकॉलर या अॅप्सचा समावेश आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2CtT6MG

Comments

clue frame