विवो कंपनीनं आपल्या Vivo Y83 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा कपात केली आहे. हा फोन ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आला होता. अवघ्या चार महिन्यात कंपनीनं या फोनची किंमत एक हजार रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे आता हा फोन अवघ्या १३ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2BdJl4G
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2BdJl4G
Comments
Post a Comment