Samsung लवकरच लाँच करणार ड्रोन, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर करा कंट्रोल

सॅमसंग लवकरच आपला ड्रोन लाँच करणार आहे. कंपनीने या ड्रोनमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाचे पेटंट करून घेतले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा असा पहिला ड्रोन आहे. याच्या माध्यमातून जॉयस्टिक आणि स्मार्टफोनसह वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर कंट्रोल करता येणार आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2RgKh2h

Comments

clue frame