Samsung Galaxy Note 9: सॅमसंग गॅलेक्सी नोट ९ मध्ये मिळणार 'हे' अपडेट

सॅमसंग कंपनीनं आपल्या गॅलेक्सी एस ९ आणि गॅलेक्सी एस ९ प्लस या दोन स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड ९.० पाय अपडेट करायला सुरुवात केली आहे. यावर्षी झालेल्या सॅमसंग डेव्हलपर्सच्या एका बैठकीत याची घोषणा करण्यात आली होती.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2GKQ6kx

Comments

clue frame