PUBG Mobile Vikendi Snow Map पबजी मोबाइल विकेंडी स्नो मॅप रिलीज

(PUBG Mobile) पबजी मोबाइलवर नवे (Vikendi Snow map) विकेंडी स्नो मॅप घेण्यासाठी आपल्याला याचे जुने व्हर्जन अपडट करावे लागेल. याचे आधुनिक व्हर्जन आयओएस आणि गुगल प्ले स्टोरमधून अपडेट करता येणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GxxZOZ

Comments

clue frame