नोकिया ८.१ स्मार्टफोन काल दुबईत एका कार्यक्रमात लाँच करण्यात आला हा नोकिया एक्स ७ चा ग्लोबल वेरियंट आहे. एचएमडी ग्लोबलने दुबईत आयोजित एका कार्यक्रमात या अँड्रॉइड वन स्मार्टफोनचे अनावरण केले. भारतातही हा स्मार्टफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2E0VoVU
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2E0VoVU
Comments
Post a Comment