दिग्गज कंपनी Apple आपल्या iPhone युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. जर तुम्ही आयफोन युजर्स आहात तर ३१ डिसेंबरपर्यंत सुरू असणाऱ्या या ऑफरचा फायदा घेऊ शकता. या ऑफरची शेवटची तारीख ३१ डिसेंबर म्हणजेच अजूनही शवटचे पाच दिवस शिल्लक आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Tf4HpO
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Tf4HpO
Comments
Post a Comment