शाओमीच्या फोनसोबत दर महिन्याला १०GB डेटा फ्री

चीनची कंपनी शाओमी आपला Xiaomi Play हा स्मार्टफोन २४ डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. कंपनीनं फोन लाँच करण्याआधीच एक भन्नाट ऑफर देवू केली आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दर महिन्याला १० जीबी डेटा फ्री देणार असल्याची घोषणा कंपनीनं नुकतीच केली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2SkMKWU

Comments

clue frame