flipcart big shopping sale फ्लिपकार्ट सेलमध्ये ऑनर ९ एन ३ हजारांनी स्वस्त

फ्लिपकार्ट बिग शॉपिंग सेलमध्ये ऑनर ९ एन हँडसेट ३ हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. सेलमध्ये ऑनर ९एन चा ३ जीबी आणि ३२ जीबी मेमरीवाला फोन ८९९९ रुपयांत विकत घेता येईल.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2zIGO2v

Comments

clue frame