व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळं जमावाकडून होणाऱ्या हिंसक घटना आणि फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता व्हॉट्सअॅपने आता नामी युक्ती शोधून काढली आहे. वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन जाहिरातीच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपकडून फेक न्यूजबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2zAhb3V
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2zAhb3V
Comments
Post a Comment