सण समारंभ कोणताही असो, अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून सगळे कम्युनिकेशन व्हॉट्सअॅपवर सुरु असते. यासाठी व्हॉट्सऍपवर वेगवेगळी स्टिकर दोण्यात आली. यामध्ये ख्रिसमसच्या स्टिकरची भर पडली आहे.
कशी कराल ही स्टिकर्स डाऊनलोड..?
- यासाठी तुमच्याकडे लेटेस्ट व्हॉट्सऍप व्हर्जन असणे आवश्यक आहे.
- व्हॉट्सऍपमध्ये गेल्यावर ज्याला स्टिकर पाठवायचे त्याच्या चॅटमध्ये जा. तेथे इमोजीवर क्लिक करा.
- इमोजीच्या येथेच तुम्हाला 'GIF' आणि स्टिकर्सचा ऑप्शन दिसेल. येथे बरेच प्रिइन्टॉल स्टिकर बघायला मिळतील.
- येथे + आयकॉनवर क्लिक करा. येथे उजव्या बाजूला स्टिकर विंडो दिसेल. येथे स्टिकर 'Merry and Bright' हा स्टिकर पॅक मिळेल.
- तसेच थर्ड पार्टी ख्रिसमस स्टिकर डाऊनलोड करण्यासाठी स्क्रोल करा. येथे ‘Get more stickers.’ ऑप्शन आहे.
- यातुन तुम्ही आवडेल तो ख्रिसमस स्टिकर पॅक डाऊनलोड करु शकता.
- हा पॅक इन्टॉल केल्यावर तुम्हाला ही स्टिकर उपलब्ध होतील.

from News Story Feeds http://bit.ly/2EExuAZ
Comments
Post a Comment