सध्या वापरत असलेले एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड १ जानेवारी २०१९पासून कार्यान्वित होणार नाहीत. यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी जुने कार्ड बदलवून नवीन एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड प्राप्त करून घेण्याचे आवाहन बँकांतर्फे करण्यात येत आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2A447Eb
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2A447Eb
Comments
Post a Comment