फ्लिपकार्टचा कार्निव्हल सेल आजपासून सुरू

फ्लिपकार्टचा Year Ender Carnival आजपासून सुरू होणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव आणि वॉशिंग मशीनसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७० टक्क्यांपर्यंत सवलत (डिस्काउंट) दिली जाणार आहे. ग्राहकांना यावेळी मॅजिक डिल सुद्धा मिळणार असून यासाठी ग्राहकांना रात्री १२ ते १ च्या दरम्यान खरेदी करावे लागणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2EIBNuc

Comments

clue frame