मेजू एकदा पुन्हा भारतीय स्मार्टफोन विश्वात परतणार आहे. बुधवारी कंपनीने नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यात तीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झाला आहे. कार्यक्रमात मेजू एम १६ स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FVlD2G
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FVlD2G
Comments
Post a Comment