एचएमडी ग्लोबलने आपला नोकिया ८.१ स्मार्टफोन लाँच केला असून तो आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. नवीन नोकिया ८.१ मध्ये ४ जीबी रॅम, २० मेगापिक्सल कॅमेरा, उत्तम बॅटरी बॅकअप अशी या फोनची वैशिष्ट्ये आहेत. फोन खरेदीसाठी एचएमडी ग्लोबल कंपनी अनेक ऑफर्सही देत आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SZc30A
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SZc30A
Comments
Post a Comment