तुम्ही तुमच्या मालकीचा कॉम्प्युटर आहे म्हणून तो कसाही वापरण्याचा प्रयत्न करत असाल तर जपून! कायद्याचं उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट तुम्ही करत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण तुमच्या कॉम्प्युटरमधील प्रत्यके घडामोडींवर केंद्र सरकारची नजर असणार आहे. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने देशातील दहा बड्या एजन्सींना तुमच्या कॉम्प्युटरवर वॉच ठेवण्याची परवानगी दिली आहे.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2CqWjhf
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2CqWjhf
Comments
Post a Comment