स्पर्धा परीक्षा पास व्हायचंय, मग ही अॅप्स वापरा

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी सोशल मीडियाचा अभ्यासासाठी प्रभावी वापर सुरू केला आहे. एरवी अभ्यासासाठी ग्रंथालयांमध्ये पुस्तकांच्या गराड्यात बसलेले तरुण पाहणे नित्याचे असले तरी विविध अॅप आणि वेबसाइटमुळे संदर्भ मिळविणे सोपे झाले आहे. तर मग पाहा कोणकोणती अॅप्स उपयुक्त आहेत...

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PIdsGE

Comments

clue frame