आयओएससाठी गुगल लेन्स विजुअल सर्च फीचर येतंय

गुगलने आयओएससाठी अद्ययावत गुगल लेन्स विजुअल सर्च फीचर जारी केलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सला गुगल सर्चचा एक वेगळा आणि चांगल अनुभव घेता येणार आहे. एवढेच नाही तर गुगल लवकरच हे फीचर अपडेट करणार असून आणखी नवीन फीचर यात समाविष्ट करणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QN979J

Comments

clue frame