फूजीफिल्‍मचा मिररलेस कॅमेरा लाँच

फूजीफिल्मने आपला आधुनिक जीएफएक्स ५०आर मीडियम फॉरमॅट मिररलेस कॅमेरा लाँच केला आहे. हा कॅमेरा विशेषत: स्ट्रीट, लग्न, पोर्ट्रेट आणि स्ट्रीट फोटोग्राफीसह माहितीपट तयार करण्यासाठी फूजीफिल्म ने जीएफएक्स ५०आर लाँच केला आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2rvW66k

Comments

clue frame