Asus ZenFone Max Pro M2 आसुस झेनफोन मॅक्स प्रो एम२चा पहिला सेल आज

Asus Zenfone Max Pro M1 च्या अपग्रेडेड व्हर्जन झेनफोन मॅक्स प्रो एम२चा पहिला सेल आज सुरू होणार आहे. हँडसेटची प्रारंभीची किंमत १२,९९९ रुपये आहे. फोनची किंमत आणि लाँच ऑफर्सविषयी माहिती जाणून घेऊयात. आसुसच्या या फोनची विक्री एक्सक्लुसिवरित्या फ्लिपकार्टवर होणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2S5FxcR

Comments

clue frame