'अॅमेझॉन पे' नी 'अब बडा होगा रुपया' ही नवी ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना मोबाईल रिचार्जपासून खाण्याची ऑर्डर, मुव्ही तिकिट, ट्रॅव्हल बुकींग, औषधी, किराणा सामान आणि बिल पे करण्यावर ४ हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर १८ डिसेंबरपासून सुरू झाली असून ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GtES3Q
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GtES3Q
Comments
Post a Comment