फोन फनटच ओएस ४.५ आधारित अँड्राँईड ८.१ ओरिओ प्रणालीवर चालतो. फोन मध्ये क्वालकॉम ऑक्टा कोर प्रोसेसरची सुविधा देण्यात आली आहे ज्यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. फोनमध्ये ६.२२ इंचाची स्क्रिन देण्यात आली असून यासोबतच वॉटरड्रॉप नॉचही आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PVVwNQ
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PVVwNQ
Comments
Post a Comment