रियलमी ने भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनपैकी दोन फोनच्या किमती वाढविल्या आहेत. दिवाळीनंतर रुपयाच्या किमतीत सतत होत असलेल्या चढ-उतारांमुळे फोनच्या किंमतीत थोडीशी वाढ करण्यात आल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी अलीकडेच याबाबतचे सुतोवाच केले होते.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2yWTUJ4
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2yWTUJ4
Comments
Post a Comment