जर तुम्ही एलसीडी टीव्ही घेण्याच्या विचारात असाल पण बजेट थोडं कमी आहे तर अशांसाठी आता एक नवा पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. डिटेल कंपनीने ३९९९ रुपयांत १९ इंचाचा एलसीडी टीव्ही लाँच केला आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Sc7MX0
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Sc7MX0
Comments
Post a Comment