अवित्रा है ना!

अलीकडे बऱ्यापैकी व्हायरल झालेल्या गोष्टींमधली एक गोष्ट म्हणजे किकी चॅलेंज. या चॅलेंजचं खूळ डोक्यात घेऊन अनेकांनी जिवही धोक्यात टाकल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. पण हेच चॅलेंज जर तुमच्याऐवजी एखाद्या रोबोटनं स्वीकारलं तर? वाचून अवाक झालात ना? हे चॅलेंज पूर्ण केलंय व्हीजेटीआयच्या 'अवित्रा' नावाच्या रोबोटनं. सध्या याचा व्हिडीओ कॉलेजमध्ये तुफान व्हायरल होतोय.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2S0j9RV

Comments

clue frame