ओप्पो आर१७प्रो ४ डिसेंबरला भारतात

ओप्पो आर १७ प्रो भारतात ४ डिसेंबरला लाँच होणार आहे. कंपनीने या दिवशी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ओप्पो ने आर १७ प्रो लाँच कार्यक्रमासाठी प्रसारमाध्यमांना निमंत्रणे पाठवायलाही सुरुवात केली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TKx0NW

Comments

clue frame