फेसबुकचे लासो अॅप लाँच; व्हिडिओ होणार गंमतीदार

तुम्हाला तुमचे गंमतीदार, मजेशीर व्हिडिओ तयार करायचे असतील, तर आता तुम्ही फेसबुकची मदत घेऊ शकता. फेसबुकने नुकतंच असं व्हिडिओ अॅप लाँच केलं आहे. ज्यात खूप सारे असे फेस फिल्टर्स आणि इफेक्ट्स उपलब्ध आहेत ज्याचा वापर करुन युजर्स आणखी गंमतीदार व्हिडिओ तयार करु शकतील.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QzHspj

Comments

clue frame